पुणे चोरी ईव्हीएम चोरी

पुण्यात इव्हीएम मशीन चोरीचा प्रयत्न

पुण्यातल्या मनपाच्या घोले रोड कार्यालयातून मतदान यंत्र चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी ऑफीस फोडून ईव्हिएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला, शिवाय या मशिनच्या पेट्या फोडून त्यात छेडछाड करण्याचा प्रय़त्न केला होता.

Mar 13, 2012, 09:39 PM IST