मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी 0

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

पाहा, किती झालीय कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाची १० दिवसांची कमाई

Feb 4, 2019, 01:40 PM IST

'कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाईची भूमिका निभावण्यासाठी'

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा उत्तमच झालाय... या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल

Jan 24, 2019, 11:07 AM IST

बॉक्स ऑफिसवर रंगणार 'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका'चा सामना

११ जानेवारीनंतर बॉक्स ऑफिसवर दुसरी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे

Jan 24, 2019, 08:57 AM IST

करणी सेनेच्या धमकीनंतर 'मणिकर्णिके'च्या सुरक्षेत वाढ, सात जण तडीपार

करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय

Jan 23, 2019, 04:16 PM IST

VIDEO SONG : 'मणिकर्णिका'चं दुसरं गाणं प्रदर्शित, एका महिला योद्ध्याचा उदय

'झी म्युझिक'नं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा ज्युकबॉक्स प्रदर्शित केलाय

Jan 16, 2019, 08:46 AM IST

VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील

आपल्या झाशीला वाचविण्यासाठी महिला योद्ध्यांना तयार करताना कंगना या गाण्यात दिसतेय

Jan 10, 2019, 04:25 PM IST