मोबाइल नंबर

आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी फक्त 'या' नंबरवर कॉल करा...

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017  ही तारीख अंतिम करण्यात आली आहे.  

Jan 3, 2018, 01:35 PM IST

मोबाईल नंबर होणार ११ आकडी!

देशात मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मोबाईल नंबरचा कोटा संपत आला आहे. ९८ आणि ९९ यासारख्या सिरजचा तुटवडा पुढच्या वर्षांपासून निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता दहा अंकी असलेला मोबाईल क्रमांक ११ आकडी होण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2012, 06:09 PM IST