अहो आश्चर्यम् माशाच्या तोंडात सापडला जिवंत हिरवा बेडूक
एखाद्या मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेला मासा पाहणं ही गोष्ट तशी काही नवीन नाही. पण, याच जाळ्यात सापडलेल्या मृत माशाच्या गळ्यात मात्र एखादा जिवंत बेडूक आढळला तर....
May 6, 2014, 08:58 AM ISTग्लायडिंग फ्रॉग... निसर्गाची किमया
बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.
Jul 14, 2012, 03:35 PM IST