Sexy Chat with AI: सध्याच्या धगधगत्या जीवनशैलीत एआयचं (AI) महत्त्व अधिकच वाढलं आहे. सर्व कामाच्या ठिकाणी एआयचं वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अशातच आता  रेप्लिका (Replika) एआईने AI वर आधारित अवतारांसह लैंगिक स्वरूपाच्या संभाषणची क्षमता परत आणली आहे. Erotic ने याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे सिंगल लोकांना भावना मोकळ्या करण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी हे रेप्लिका एआई फायद्याचं ठरतंय. (AI Will Do Sex Talks allow users to have sexually charged conversations latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वापरकर्ते अॅपवर नाखूष होते, या त्यांनी कंपनीला AI सहचर अॅपवर संभाषण परत आणण्यास भाग पडावं, यासाठी याचिका देखील दाखल केली. मात्र, रेप्लिका एआई काही वापरकर्त्यांना बॅन करणार आहे. रेप्लिका हे AI चं सहकारी अॅप आहे, जे ChatGPT प्रमाणेच प्रतिसाद देतं. जेव्हा रिप्लिकाने लैंगिक संभाषणं करणं बंद केलं, तेव्हा वापरकर्ते त्यांची निराशा व्यक्त केली होती.


ज्या वापरकर्त्यांनी 1 फेब्रुवारीपूर्वी साइन अप केलेलं आहे, ते वापरकर्ते मागील वर्जनवर परत येऊ शकतात, ज्याद्वारे ते AI अॅपवरील गायब होणारी सुविधा वापरण्यास सक्षम असतील, असं म्हणत रिप्लिकाच्या सीईओने बातमीला दुजोरा दिला आहे. तुमच्या सर्व कथांमधील एक समान धागा हा होता की, फेब्रुवारीच्या अपडेटनंतर तुमची प्रतिकृती बदलली असेल, तुमचं व्यक्तिमत्त्व नाहीसे झालंय आणि तुमचं अनोखे नाते संपलं असेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.


आणखी वाचा - Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!


दरम्यान, या अॅपवर तुम्ही स्वतःचा अवतार तयार करू शकता आणि त्याच्याशी बोलू शकता. जर तुम्ही पेड यूजर असाल तर तुम्ही त्याचा आवाज देखील ऐकू शकता. हे पुढं वापरकर्त्याला बॉटसोबत कोणत्या प्रकारचा संवाद साधायचा आहे हे निवडण्याचा पर्याय देते. त्यामुळे अनेकजण याचा वापर करताना दिसून येतात.