मोटो जी६ या दिवशी होणार लाँच
स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला लवकरच नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. बातमीनुसार कंपनी जी६ आणि जी ६ प्ले येत्या ४ जूनला लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने दिल्लीत एक इव्हेंटही आयोजित केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार ४ जूनला साडेअकरा वाजता हा इव्हेंट सुरु होणार आहे.
मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला लवकरच नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. बातमीनुसार कंपनी जी६ आणि जी ६ प्ले येत्या ४ जूनला लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने दिल्लीत एक इव्हेंटही आयोजित केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार ४ जूनला साडेअकरा वाजता हा इव्हेंट सुरु होणार आहे.
स्पेसिफिकेशन
जी६चे फीचर्स
५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले
अँड्रॉईड ८.० ओरिओ
12MP ड्युअल रेयर कॅमेरा
8MP फ्रंट कॅमेरा
फिंगरप्रिंट सेन्सॉर
3GB+32GB आणि 4GB+64GB पर्यायात उपलब्ध
3000 mAh
१.८ गिगाहर्टझ ओक्टाकोर
मोटो जी६ प्लेचे फीचर्स
५.७ इंचाचा डिस्प्ले
३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज
१३ मेगापिक्सेल रेयर आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
4,000mAh बॅटरी