Electric Toothbrush मुळे पतीचं लफडं उघड; स्मार्ट पत्नीकडून भांडाफोड, दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन...

Wife Catches Husband Cheating: एखाद्या महिलेसोबत पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याच्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या, ऐकल्या असतील. मात्र एका महिलेने चक्क ब्रशच्या मदतीने नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध समोर आणलेत.

Electric Toothbrush मुळे पतीचं लफडं उघड; स्मार्ट पत्नीकडून भांडाफोड, दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन...

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.