गिझर आणि एसी वापरूनही विजेचं बिल येणार कमी, फक्त हे छोटं डिव्हाईस करणार कमाल!
सध्या ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असताना सकाळच्या वेळेस थोडा थंडावा देखील जाणवत आहे. त्यामुळे गिझर आणि एसी या दोघांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाढत्या वीज बिलाची (Electricity Meter Unit) चिंता सतावत आहे.
How to save Electricity Bill: सध्या ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असताना सकाळच्या वेळेस थोडा थंडावा देखील जाणवत आहे. त्यामुळे गिझर आणि एसी या दोघांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गरम पाण्याचा वापर आंघोळीव्यतिरिक्त भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर दुपारी आणि रात्री उकाडा जाणवत असल्याने एसीचा वापर केला जात आहे. त्यामुळे वाढत्या वीज बिलाची (Electricity Meter Unit) चिंता सतावत आहे. मात्र एक छोटसं उपकरण वापरून तुम्ही तुमचं वीज बिल कमी (Electricity Saver Device) करू शकता. उपकरण घरात बसवल्यानंतर वीज बिल जास्त येणार नाही
Wellberg Power Saver New Updated Electricity Saving Device
वेलबर्ग पॉवर सेव्हर नवीन अपडेटेड इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग डिव्हाइस एक वीज बचत उपकरण आहे. हे उपकर 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू उपलब्ध आहे. या उपकरणामुळे विजेचा खर्च तर कमी होईलच, पण सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं व्होल्टेजच्या चढउतारापासून रक्षण करेल. तुम्हाला हे डिव्हाइस तुमच्या होम सॉकेटमध्ये प्लग करायचे आहे आणि ते काम करण्यास सुरवात करेल. चांगल्या दर्जाचे हे उपकरण Amazon वर 999 रुपयांऐवजी 499 रुपयांना विकले जात आहे.
क्या बात है! स्पोर्टी लूक आणि प्रीमियम फीचर्ससह Yamaha Scooter तयार, पाहा Photo
Wellberg Power Saver New Updated Electricity Saving Device Features
हे उपकरण तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये लावता येईल. उपकरण इलेक्ट्रिकल पॅनेलची क्षमता आणि पॉवर सर्जेस थंड करण्यास मदत करते. कोणत्याही घराचा पॉवर फॅक्टर 0.99 असावा. जर ते कमी किंवा जास्त असेल तर हे उपकरण संतुलित करेल.