Hole in Smartphone Cover: स्मार्टफोन आजच्या काळात खूप गरजेचे आणि महत्त्वाचे गॅजेट आहे. त्यामुळं फोनची सुरक्षादेखील खूप महत्त्वाची आहे. फोन पडल्यानंतर त्याचे कमीत कमी नुकसान व्हावे यामुळं युजर्स चांगलं कव्हर फोनला घालतात. स्मार्टफोनच्या कव्हरचे अनेक फायदे असतात. स्मार्टफोनचे कव्हर जर तुम्ही कधी निरखून पाहिले असेल तर त्यावर दोन छिद्रे असतात. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? स्मार्टफोनच्या कव्हरला दोन छिद्रे का असतात?
स्मार्टफोन जरी खाली पडला तरी त्याच्या स्क्रीनला तुटू नये तसंच, बॅग, पॅकेट किंवा टेबलवर ठेवल्यानंतर स्मार्टफोनवर स्क्रॅच येऊ नये यासाठी स्मार्टफोनला सेफ्टी कव्हर लावण्यात येते. अनेक स्मार्टफोन कव्हरवर दोन छिद्रे दिलेले असतात. हे छिद्रे अनेकदा कव्हरला हँडस्ट्रेप किंवा कीचेन लावता यावे यासाठी दिलेले असतात. तसंच, काही जण कव्हरला धागा किंवा ब्रेसलेटदेखील लावू शकतात. तसंच, वृद्ध व्यक्तींना अनेकदा विसरण्याचा आजार असतो. अशावेळी ते कव्हरला चेन लावून स्फार्टफोन खिशात लटकवू शकतात. त्यामुळं फोन हरवण्याचा आणि पडण्याचा धोका कमी होतो.
काही कव्हरमध्ये हे छिद्रे मायक्रोफोनच्या जागी दिलेले असतात. जेणेकरुन साउंड ब्लॉक होऊ नये. यामुळं कॉल आणि गाण्यांची क्वॉलिटीदेखील उत्तम राहते. आता काही जणांना वाटते की, स्मार्टफोनचा कव्हरला असलेले दोन छिद्रे फोन ओव्हरहिंटिंग करण्यापासून बचाव करते. तर याचे उत्तर नाही असं आहे. याचा उपयोग फक्त आणि फक्त चेन किंवा धागा लटकवण्यासाठीच केला जातो. जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन चांगला दिसले.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 150/7
|
VS |
UAE
151/5(19.4 ov)
|
| United Arab Emirates beat Canada by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.