Video| बीडमध्ये मुसळधार पाऊस! झाडं उपडली उन्मळून

Sun, 04 Sep 2022-12:10 pm,

Heavy Rainfall in beed - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस, - आष्टी तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका - जोराचा वारा असल्याने अनेक गावातील मोठमोठाले झाडे उघडून पडली - वादळामुळे मोठं मोठी झाड़ मुळासकट उपटून पडली - झाडे विद्युत तारेवर घरावर पडल्यामुळे मोठं नुकसान - अनेक वाडी वस्त्यावरील वीज गायब

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link