Video | विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा! आंदोलनाला बंदी घालण्याची जयंत पाटील यांची मागणी

Thu, 25 Aug 2022-3:15 pm,

Jayant Patil's demand to ban the agitation on the steps of the legislature - कालच्या विधिमंडळ पाय-यांवरील आंदोलनाचे विधानपरिषदेत पडसाद - विधिमंडळ पाय-यांवर बसण्यावर बंदी घालावी, यासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा - शेकापच्या जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी - प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, बंदी घालू नये - अनिल परब - राज्यातील प्रश्न सभागृहात मांडण्यावर मर्यादा असल्यानं पाय-यांवर प्रश्न मांडतात. फक्त शिविगाळ,धक्काबुक्की होवू नये - अनिल परब - पाय-यांवर आंदोलन करताना योग्य वर्तन असावं - नीलम गो-हे

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link