Kolhapur Video | कोल्हापुरात बाळुमामा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

Mon, 03 Apr 2023-5:37 pm,

Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link