Video | पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

Mon, 29 Aug 2022-1:05 pm,

NCP Protest At Pune On GST पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं...खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झालीय...तसंच घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेल्या GST च्या विरोधात केंद्र सरकारवर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link