Video| नारायण राणेंच्या बंगल्यातलं बांधकाम अनधिकृत की अधिकृत? कोर्टाने राखून ठेवला निर्यण
Wed, 24 Aug 2022-10:00 am,
The decision of the unauthorized construction in Ranes' bungalow was reserved by the court
नारायण राणे यांच्या जुहूमधील सात मजली अधीश बंगल्याबाबत काल कोर्टाने निर्णय राखून ठेवला. राणेंच्या बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामाबाबत हायकोर्टात युक्तीवाद पूर्ण झालाय. सुनावणीवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. मनपा अनधिकृत बांधकामाला परवानगी देऊ शकते की नाही हे कोर्ट ठरवणार आहे