Video| पिनाकची मारक क्षमता वाढली! चीनने घेतला धसका; पाकिस्तानच्या उरात धडकी

Mon, 29 Aug 2022-1:15 pm,

Upgraded Pinaka rocket successfully test fired डीआरडीओने पिनाका या रॉकेट्सची रेंज वाढवली आहे. त्याच्या चाचण्या गेल्या काही दिवसांपासून बालासोर आणि पोखरण या भागात सुरू आहेत. पिनाकाच्या अॅडव्हान्स्ड व्हर्जनच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. लक्ष्यावर पिनाका अॅडव्हान्स व्हर्जन पिनपॉईंट मारा करत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link