आषाढी एकदशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्यास होईल इच्छापूर्ती

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

आज 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त खास मुहूर्तावर विठ्ठलाबरोबर करा तुळशीची पूजा.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

जर आपण विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या गोष्टी भक्तीभावनेने पूर्ण केल्या तर आपल्या सर्व इच्छा होतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

प्रत्येकाच्या दारात तुळशीचे रोप असले पाहिजे. दररोज तुळशीची पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ते सर्वात शुभ मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशीमंजीरी अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

तुळशीमंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

तुळशीच्या 11 पानांवर श्री लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण केल्यास व्यावसायिक यश मिळते.

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jul 06, 2025

VIEW ALL

Read Next Story