इन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?

Published by: Zee Team | Sep 22, 2023

दीपिका पडुकोण :

दीपिका पडुकोणला तिच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी अंदाजे 1.50 कोटी रुपये मिळतात.

Published by: Zee Team | Sep 22, 2023

आलिया भट :

आलिया भट इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेते

Published by: Zee Team | Sep 22, 2023

शाहरुख खान :

बॉलीवूडच्या किंग खानला एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये मिळतात.

Published by: Zee Team | Sep 22, 2023

अनुष्का शर्मा :

अनुष्का शर्माला एका पोस्टसाठी 95 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात

Published by: Zee Team | Sep 22, 2023

रणवीर सिंग :

रणवीर सिंगला इन्स्टाग्राम पोस्टसाठी 81 लाख रुपयांहून अधिक फी मिळते

Published by: Zee Team | Sep 22, 2023

करीना कपूर :

बेबोला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 1 ते 2 कोटी रुपये आकारतात.

Published by: Zee Team | Sep 22, 2023

अक्षय कुमार :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 2 ते 3 कोटी रुपये मिळतात.

Published by: Zee Team | Sep 22, 2023

कतरिना कैफ :

रिपोर्ट्सनुसार कतरिना कैफला इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये दिले जातात.

Published by: Zee Team | Sep 22, 2023

VIEW ALL

Read Next Story