विराट, रोहित नाही तर सलमान खानला आवडतो 'हा' क्रिकेटपटू!

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

अहमदाबादमध्ये महामुकाबला

भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेला हा महामुकाबला अहमदाबादमध्ये असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

सलमानला आहे उत्सुकता

सर्वसामान्यांप्रमाणे सलमानला देखील खूप उत्सुकता आहे. यासाठी तो स्टार स्पोर्ट्सच्या प्री मॅच शोमध्ये देखील पोहोचला होता.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

सलमानसोबत होते हे माजी क्रिकेटपटू

यावेळी स्टुडिओमध्ये सलमान खानसोबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंग देखील उपस्थित होते.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

कोणत्या क्रिकेटरला कोणती भूमिका शोभेल

यावेळी सलमानला विचारण्यात आलं की कोणत्या क्रिकेटपटूला त्याच्या चित्रपटातील कोणती भूमिका शोभेल यावेळी त्यानं विराट कोहली, रोहित शर्मा यांची नावं घेतं त्यांना कोणत्या भूमिका शोभतील ते सांगितलं आहे.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

विराट कोहली

विराट कोहलीला 'दंबग' या चित्रपटातील चुलबूल पांडे ही भूमिका शोभेल असं म्हटलं.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

रोहित शर्मा

रोहित शर्माला 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातील पवन चतुर्वेदीची जी भूमिका आहे ती रोहित शर्माला शोभणारी आहे, असे म्हटले आहे.

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

सलमान आवडता खेळाडू कोणता?

सलमाननं यावेळी के एल राहुलचं नाव घेत तो त्याचा आवडता खेळाडू असल्याचं सांगितलं. त्याशिवाय तो म्हणाला की 'तणावाला के एल राहुल खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. तर के एल राहुल हा' अथिया शेट्टीचा पती आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Oct 14, 2023

VIEW ALL

Read Next Story