टीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी

टॉप 5 बॉलर्स

टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया.

उमरान मलिक

उमरान मलिक हा राईट आर्म फास्ट बॉलर असून ताशी 155 किमी वेगाने बॉलिंग करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने ताशी 157 किमी वेगाने प्रभावी बॉलिंग केली होती.

जसप्रित बुमराह

जसप्रित बुमराहने आपल्या वेगवान बॉलिंगने 106 सामन्यात 130 विकेट्स घेतल्या. त्याच्या बॉलिंगचा बॅटरला अंदाज लावणे कठीण असते. प्रत्येक मॅचमध्ये तो आपल्या बॉलिंग स्टाईलमध्ये बदल करत असतो.

युझवेंद्र चहल

आपल्या स्पीन बॉलिंगने प्रतिस्पर्धी टीमला नाचवण्याची कसब चहलकडे आहे. आपल्या बॉलिंगमुळे तो खेळात ट्विस्ट आणून सामना जिंकवून देतो.

भूवनेश्वर कुमार

भूवनेश्वर कुमार हा सध्या टीम इंडियामध्ये सर्वाधिक अनुभव असलेला बॉलर आहे. भारताचा एक घातक बॉलर अशी त्याने ओळख बनवली आहे.

अर्शदीप सिंग

वेगवान बॉल टाकून आपले लक्ष्य भेदण्याचे कसब अर्शदीप सिंग याच्याकडे आहे. तो वेळप्रसंगी यॉर्कर आणि पायात बॉल टाकून बॅटरला गोंधळात टाकतो.

VIEW ALL

Read Next Story