PM Internship 2025 मध्ये अर्ज कसा करावा? पाहा पूर्ण प्रक्रिया
ही योजना विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राबवली जाते. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना शासनासोबत काम करायाची संधी मिळते.
या योजनेचे अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जातील.
PM Internship साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असणे अनिवार्य आहे.
सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी योजनेच्या https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइट ओपन झाल्यावर Youth Register या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचं नाव, पात्रता आणि संपर्क अशी सविस्तर माहिती भरा. कागदपत्रे PDF फॉर्ममध्येच अपलोड करा.
सगळी माहिती भरून झाल्यावर सबमिट करा आणि पावतीचा क्रमांक मिळवा.
PM Internship 2025 या योजनेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलवरून केळवण्यात येईल.
टीपः कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर तुमची खासगी माहिती भरणे टाळा. OTP शेअर करताना किंवा माहिती भरताना वेबसाइट नीट तपासा.