2023 मध्ये या मराठी कलाकारांच्या जुळल्या रेशिमगाठी, केले लाईफ पार्टनरसोबत फोटो शेअर

सोशल मिडियावर सतत वेगवगळ्या कारणांवरुन चर्चेत असणारे हे मराठी सेलिब्रिटींनी अडकले लग्नबंधनात. 2023 ची सुरूवात मराठी कलाकारांच्या विवाहाने दणक्यात सुरू झाली होती. आता वर्षाचा शेवटसुद्धा मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधून केला आहे.

वनिता खरात - सुमित लोंढे

3 फेब्रुवारीला सुमित सोबत लग्नगाठ बांधून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने 2023 ची सुरूवात केली होती.

अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वरदे

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध चेहरा अभिजित श्वेतचंद्रसुद्धा यावर्षी बोहल्यावर चढला.

दत्तू मोरे आणि स्वाती घुगाने

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूनेसुद्धा स्वाती घुगानेसोबत लग्नगाठ बांधली.

अमृता देशमुख- प्रसाद जवादे

प्रसाद आणि अमृताच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा होती. अखेर त्यांनी 18 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली.

सुरूची अडारकर - पियुष रानडे

अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडेसुद्धा यावर्षी लग्न केले.

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे

सारेगम लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी 21 डिसेंबर रोजी लग्न केले.

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर

कंटेन्ट क्रिअेटर स्वानंद तेंडुलकर आणि लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडेने सुद्धा यावर्षी लग्नगाठ बांधली.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी

इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णी सोबत अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नगाठ बांधली.

VIEW ALL

Read Next Story