एका मुलाच्या वडिलांसोबत 12 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

बॉलिवूडमध्ये असे अनेक जोडपी आहेत जे एकमेकांवर प्रेम करतात मात्र अद्यापही त्यांनी लग्न केलेले नाही.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

या यादीत मुग्घा गोडसे आणि राहुल देव यांचे नावदेखील घेतले जाते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

मुग्धा आणि राहुल कित्येक वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतात. त्यांच्या नात्याला 12 वर्ष पू्र्ण झाले आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

या खास दिवशी अभिनेत्रीने राहुल देवसोबत फोटो शेअर केला आहे.तर, कॅप्शनमध्ये 12 वर्षे... असं लिहलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

राहुल आणि मुग्धा यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

राहुल देवने 1998 मध्ये रीना देवसोबत लग्न केले होते. लग्नानंतर दोघांचा एक मुलगादेखील झाला. मात्र 2009मध्ये रीनाचे निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर राहुल आणि मुग्धा हे एकत्र आले

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

VIEW ALL

Read Next Story