दरवर्षी अनेक बॉलिवूड चित्रपट रिलीज होतात. अनेकांना हॉरर चित्रपट पाहायला आवडतो.
तेव्हा बॉलिवूडमधील 5 सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
या लिस्टमध्ये तुंबाड चित्रपटाचं नाव नंबर 1 वर येतं. जो 2018 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.
लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर परी या चित्रपटाचं नाव येत. यात अनुष्का शर्माने मुख्य भूमिका साकारली असून हा चित्रपट 2018 रोजी रिलीज झाला होता.
तिसऱ्या क्रमांकावर छोरी हा सिनेमा येतो. हा चित्रपट वर्ष 2021 मध्ये रिलीज झाला होता.
बुलबुल हा प्रसिद्ध हॉरर चित्रपट असून 2020 मध्ये हा प्रदर्शित करण्यात आला होता.
काली कुकी हा चित्रपट 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.