बॉलीवूडमधील सगळ्यात श्रीमंत 8 कुटुंब

करण जौहर

करणच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 2000 कोटी रूपये इतकी आहे.

कपूर कुटुंब

असे म्हटले जाते की कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती 3000 कोटी रूपये आहे.

बच्चन कुटुंब

बच्चन कुटुंबाची एकूण संपत्ती 3390 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं.

सलमान खान

सलमान खानच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 5259 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

चोपडा परिवार

चोपडा कुटुंबाची एकूण संपत्ती 7500 कोटी आहे असे सांगितलं जातं.

शाहरूख खान

शाहरूख खानच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 8096 कोटी असल्याचा अंदाज आहे.

देओल कुटुंब

असे सांगण्यात येते की देओल परिवाराची एकूण संपत्ती 1000 कोटी रूपये आहे.

भूषण कुमार

भूषण कुमारच्या कुटुंबाची एकूण कमाई 10000 कोटी इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story