परी म्हणू की सुंदरा... रुपाली भोसलेच्या मोहक अदा

Dakshata Thasale
Apr 27,2024

रुपाली 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे.

रुपाली आपल्या सौंदर्याने चाहत्यांना करते घायाळ

जांभळ्या साडीत रुपालीने शेअर केला खास फोटो

रुपाली भोसलेचा नव्या साडीत बोल्ड अंदाज

सोशल मीडियावर रुपालीने शेअर केले खास फोटो

रुपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे

रुपाली भोसलेने निळ्या रंगाची मुनिया नऊवारी पैठणी साडी नेसली आहे.

कृष्णाचा रंग निळा आणि प्रेमाचा रंग देखील निळाच... रुपाल भोसलेचा खास अंदाज

VIEW ALL

Read Next Story