आमिर खानला इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते.
आज आम्ही आमिर खानकडे असणाऱ्या सर्वात महागड्या पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
आमिर खानकडे बेवर्ली हिल्समध्ये 75 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे.
अभिनेत्याकडे बांद्रा येथे एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत 60 कोटी रुपये इतकी आहे.
तसेच पाचगणीमध्ये 7 कोटी रुपयांचे फार्महाऊस आणि 10.50 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंज कार आहे.
तसेच आमिर खानकडे 6.95 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट कार देखील आहे.