अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली! जसराज जोशी आणि आनंदी अडकले लग्न बंधनात

आनंदी जोशी आणि जसराज जोशी

आनंदी जोशी आणि जसराज जोशी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

आनंदी आणि जसराजचं लग्न

आनंदी आणि जसराज हे लग्न बंधनात अडकले आहेत.

रजिस्टर मॅरेज

आनंदी आणि जसराजनं साध्या पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं असून रजिस्टर मॅरेज केलं आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आनंदी आणि जसराजनं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

आनंदी हे खास क्षण शेअर करत म्हणाली...

आनंदीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'आयुष्याच्या एका नव्या टप्याला सुरुवात करत आहोत, तुमचे आमच्यावर आशीर्वाद असू द्या' अशी विनंती असे कॅप्शन आनंदीनं दिले आहे.

आनंदी आणि जसराजचा लूक

आनंदीनं पेस्टल रंगाची साडी नेसली आणि तर जसराजनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

आनंदीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (All Photo Credit : Aanandi Joshi Instagram)

VIEW ALL

Read Next Story