एक्स गर्लफ्रेंडला मारहाण

ड्रग्जपासून ते एक्स गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमान मलिकच्या चर्चा आहेत.

अरमान मलिक

त्यामुळे अरमान मलिक हा अभिनेता कुप्रसिद्धीच्या झोतात आहे.

तारेशे ओढले

सध्या हायकोर्टानं त्याच्यावर तारेशे ओढले आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

कोर्टानं दोन आदेश

आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी त्याला कोर्टानं दोन आदेश दिले आहेत.

50 लाख रूपये नाहीतर

एकतर गर्लफ्रेडला 50 लाख रूपये द्या नाहीतर तुरूंगात जा.

नीरू रांधवाला मारहाण

2018 साली गर्लफ्रेंड नीरू रांधवाला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story