सुपरस्टार असूनही 'या' अभिनेत्याने केला होता कॅमिओ

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

राजेश खन्ना हे त्यांच्या काळातील पहिले सुपरस्टार मानले जात होते. त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते होते.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

1977 मध्ये रिलीज झालेल्या 'आईना' चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

या चित्रपटात मुमताज मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांना तिची भूमिका खूप आवडली होती.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

मुमताज आणि राजेश खन्ना यांची जोडी याआधी देखील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली होती.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

या चित्रपटात कॅमिओ करूनही राजेश खन्ना यांनी लोकांची मने जिंकली होती.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

सुपरस्टार असूनही मुमताजशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांनी हा चित्रपट साइन केला होता. त्यांच्या छोट्या दृश्यानीही प्रेक्षकांवर प्रभाव पाडला होता.

Published by: Soneshwar Patil | Apr 30, 2025

VIEW ALL

Read Next Story