'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात! 400 वर्ष जुन्या मंदिरात पार पडणार सोहळा

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अदिति राव हैदरी लवकरच सिद्धार्थसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

वोग इंडियाशी बोलताना अभिनेत्रीने तिचे लग्न तेलंगणामध्ये होऊ शकते असा संकेत दिला आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

अदिती म्हणाली की, लग्न सोहळा 400 वर्षे जुन्या वानापर्थी येथील मंदिरात होणार आहे. जे माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

मात्र, अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मार्चमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. त्याचे फोटो त्यांनी शेअर देखील केले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

अदित आणि सिद्धार्थ या दोघांचे हे दुसरे लग्न असणार आहे. अभिनेत्रीचे पहिले लग्न सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. त्यानंतर 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

त्याचबरोबर सिद्धार्थचे पहिले लग्नही मोडले आहे. सिद्धार्थ आता दुसऱ्यांदा आदितीसोबत सेटल होणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 31, 2024

VIEW ALL

Read Next Story