'मी थकुन बसले होते' अभिनेत्री अमृता देशमुखची पोस्ट चर्चेत

Published by: Zee Team | Feb 13, 2024

अमृताने काही दिवसांपुर्वीच अभिनेता प्रसाद जावदेसोबत लग्नगाठ बांधली.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

हे फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की...

Published by: Zee Team | Feb 13, 2024

''मी थकुन बसले होते हळदी कुंकु Episode 02 as per voting results Btw ही "माहेरची साडी" आहे. कारण अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव.. ह्यांनी मला ती खास "खान्देश कन्या" म्हणून भेट दिलीये. आणि ही unique नथ design केलीये''

Published by: Zee Team | Feb 13, 2024

अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

अमृता आणि प्रसाद ही जोडी बिग बॉसमध्येही दिसले होते.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

VIEW ALL

Read Next Story