वयाच्या 23 व्या वर्षी मराठमोळी अभिनेत्री संन्यस्त मार्गावर

Published by: Zee Team | Apr 10, 2023

कृष्णाचीच कृपा

आपल्याकडे जे काही आहे ती कृष्णाचीच दया आहे, त्यामुळं शक्य त्या मार्गानं त्यालाही त्या गोष्टी परत करा असं म्हणत ती बरेच कृष्णसंदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवचाना दिसते.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

मोहमाया

अखेर तिनं मोहमायेला दूर लोटत कृष्णभक्तीचा मार्ग आपलासा केला आणि त्यातच ती रमली.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

कृष्णभक्ती

फार आधीच आपण कृष्णभक्तीत स्वत:ला वाहून घेतल्याचं अनघानंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. कामाच्या व्यापामुळं तिला इथं पूर्ण वेळ देता येत नव्हता.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

चाहत्यांना धक्का

'अनुपमा' फेम अनघानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनंतर अनेक चाहत्यांना धक्काच बसला. एकाएकी ती असा निर्णय घेईल याची कुणालाही अपेक्षा नव्हती.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

ती इन्स्टा पोस्ट...

इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातूनच तिनं आपण निवडलेल्या या आध्यात्मिक मार्गाची चाहत्यांना कल्पना दिली.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

अनघा...

वयाच्या 23 व्या वर्षी अनघानं तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सर्वांच्याच नजरा वळवल्या. मालिका विश्वातील प्रसिद्धी, कॅमेऱ्यांच्या नजरा आणि चाहत्यांचं प्रेम हे सारं तिनं दूर लोटलं.

Published by: Zee Team | Apr 10, 2023

23 व्या वर्षी...

वयाच्या 23 व्या वर्षी मराठमोळी अभिनेत्री संन्यस्त मार्गावर

Published by: Zee Team | Apr 10, 2023

VIEW ALL

Read Next Story