सिल्क साडी आणि कानातले, अनन्या पांडेचा सिंपल लूक चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील तरुण आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

अनन्या पांडे सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यासोबत हटके लुकने चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

बुधवारी रात्री तिने मुंबईतील NMACC मध्ये राजाधिराज म्युझिक इव्हेंटला हजेरी लावली होती.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

यावेळी अनन्या पांडेच्या सिंपल लुकने सर्व चाहत्यांची मने जिंकली.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

अनन्या या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने यावेळी कानात सुंदर झुमके घातले होते.

Published by: Soneshwar Patil | Aug 15, 2024

VIEW ALL

Read Next Story