'या' अभिनेत्रीच्या विना मेकअप लुकसमोर बॉलिवूड अभिनेत्री फेल!

Soneshwar Patil
Apr 29,2025


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असतात.


अनुपमा परमेश्वरन देखील नेहमीच तिच्या सुंदर लुकने लोकांची मने जिंकते.


पुन्हा एकदा तिने तिच्या नवीन लुकने लाखो चाहत्यांना घायाळ केलं आहे.


अलिकडेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.


ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अभिनेत्री नेहमी तिच्या सिंपल लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

VIEW ALL

Read Next Story