स्वत:चेच तसले फोटो, व्हिडीओ विकले, अभिनेत्रीची कबुली; 2 महिन्यात कमावले'इतके' कोटी!

Pravin Dabholkar
Jun 19,2025


खुशी मुखर्जी आपल्या अतरंगी आणि रिविलिंग फॅशनमुळे चर्चेत असते. ती पॅप्सची फेव्हरेट आहे.


फोटो आणि व्हिडीओ विकून तिने 2 महिन्यात 10 कोटी रुपये कमावले. या वृत्तानंतर ती चर्चेत आली.


खुशीने स्वत:चे फोटो, व्हिडीओ विकून ही कमाई केलीय.


खुशी म्हणाली हे खरं आहे. मी माझं एक अॅप बनवलं होतं. जे आताही आहे. पण त्यात आता कंटेट टाकत नाही.


तेव्हा आपत्तीजनक कंटेट नव्हता. तेव्हा आम्ही वेबसिरिज वैगेरे त्यात टाकायचो. अॅपमध्ये असे काही लोक असायचे ज्यांना माझ्याशी बोलायचं असायचं.


आता मोठ्या अभिनेत्रींचेदेखील अॅप असतात. आता सर्व नॉर्मल झालंय.


असं काही अश्लील नसायचं. नॉर्मल हाय हेल्लो व्हायचं, असे तिने सांगितले.


जसे इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ अपलोड करते, तसे करायची असे खुशीने सांगितले.

VIEW ALL

Read Next Story