बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच बिकनी, किसिंग सीन देणारी मराठी अभिनेत्री

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

बॉलीवूड अभिनेत्री ललिता पवार यांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमात बिकनी लूक दाखवला.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

ललिता पवार यांनी दैवी खजाना सिनेमात बिकनी परिधान केली होती.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

हिंदी सिनेमात बिकनी घालणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

त्या काळात महिलांनी सिनेमात काम करणेच मोठी गोष्ट मानली जायची. त्यामुळे ललिता यांच्यावर खूप टिका झाली होती.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

ललिता पवार यांनी पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता,असेही वृत्त आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

ललिता पवार यांनी महिलांशी संबंधित अनेक टॅबू नष्ट केले होते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

अभिनेत्रीचे सिनेसृष्टीत करिअर होण्याआधीच मोठी घटना घडली.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

शूटींग करताना सहकलाकाराने कानाखाली मारल्यानंतर त्यांचा एक डोळा निकामी झाला.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

यानंतर त्यांनी व्हिलन भूमिका केल्या. त्यांची मंथराची भूमिका आजही सर्वांना आठवते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 06, 2023

VIEW ALL

Read Next Story