वडिलांसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं प्रेमाच्या नात्यात पचवलं दु:ख; 27 व्या वर्षी केलेलं धर्मांतर

Published by: Zee Team | Jul 22, 2024

मानधन

ही अभिनेत्री आहे, नयनतारा. दाक्षिणात्य कलाविश्वात नयनतारा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे, इतकंच नव्हे, तर तिनं बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलंय.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

खरं नाव

शाहरुख खानसोबत तिनं 'जवान'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. डायना मरियम कुरियन असं या अभिनेत्रीचं खरं नाव.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

धर्मांतर

2011 पूर्वी नयनतारा ख्रिस्तधर्मीय होती. पण, त्यानंतर मात्र तिनं धर्मांतर करत हिंदू धर्म स्वीकारला.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

अफेअर

खासगी जीवनात नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभुदेवा याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं. पण, त्यांच्या या नात्याचा शेवट मात्र गोड झाला नाही.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

लग्न

नयनतारानं अखेर दिग्दर्शक विघ्नेश शिवन याच्याशी सहजीवनाची सुरुवात केली आणि या जीवनात ती रमली.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

मुलं

नयनतारा आणि विघ्नेश हे दोघंही दोन जुळ्या मुलांचे आईवडील असून, सोशल मीडियावर ते कायमच आपल्या मुलांसोबतचे खास क्षण शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

संघर्ष

नयनताराचं सध्याचं आयुष्य पाहता अनेकांनाच तिचा हेवा वाटत असला तरीही तिनं खासगी जीवनात संघर्षाचाही काळ पाहिला हे मात्र नाकारता येत नाही.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

VIEW ALL

Read Next Story