नेहा पेंडसेचा बोल्ड बार्बी डॉल लूक, पाहा फोटो

नेहा पेंडसे ही मराठमोळी अभिनेत्री हिंदीतही तितकीच लोकप्रिय आहे

आपल्या बोल्डनेसने कायमच नेहा चाहत्यांना घायाळ करत असते

'भाबीजी घर पर है' मधील नेहा पेंडसेने काम मागायला लाज बाळगली नाही

कास्टिंगच्या लोकांकडे काम मागायला कसली लाज? असा प्रश्न तिने केला

नेहाने सोशल मीडियावर अतिशय बोल्ड लूकमधील फोटो पोस्ट केलेत.

नेहाने सफेद रंगाच्या डिपनेक फ्रॉकमध्ये गुलाबी रंगाची बुट्टी असलेला वनपिस कॅरी केलाय.

नेहा कायमच बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story