अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच ओटीटीमध्ये करणार पदार्पण?

Published by: Zee Team | Feb 27, 2024

तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमध्येही ठसा उमटवला आहे.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

आता नेहा ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश करणार का ? याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

सूत्रानुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

तिचे चाहते या साठी उत्सुक तर आहेच पण नेहा काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'भाभी जी घर पर है' मधल्या तिच्या भूमिकेतून.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

याचबरोबर नेहा तिच्या क्लासी फॅशनसेन्समुळेही कायम चर्चेत असते.

Published by: Zee Team | Feb 27, 2024

VIEW ALL

Read Next Story