नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमध्येही ठसा उमटवला आहे.

आता नेहा ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश करणार का ? याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सूत्रानुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

तिचे चाहते या साठी उत्सुक तर आहेच पण नेहा काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'भाभी जी घर पर है' मधल्या तिच्या भूमिकेतून.

याचबरोबर नेहा तिच्या क्लासी फॅशनसेन्समुळेही कायम चर्चेत असते.

VIEW ALL

Read Next Story