डोळा मारून प्रसिद्ध झालेली 'ही' अभिनेत्री आता कशी दिसते? शेवटचा फोटो चर्चेत

Published by: Zee Team | Jul 20, 2025

डोळा मारून घायाळ अनेकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री खूपच चर्चेत आली होती.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

तिचा हा डोळा मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. या अभिनेत्रीचं नाव प्रिया प्रकाश वारियर आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

प्रिया सध्या तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

जे सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिला एका गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. सध्या प्रिया रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

VIEW ALL

Read Next Story