शालूचं शेतात फोटोशूट, चाहते म्हणाले एकदम भारी...

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

फँड्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

याच चित्रपटामधून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने या चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

नुकतेच राजेश्वरी खरातने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

मोकळे केस, गॉगल, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये अभिनेत्रीने शेतात फोटोशूट केलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

वेगवेगळ्या पोजमधील फोटो पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 21, 2024

VIEW ALL

Read Next Story