सध्या अभिनेत्री रिवा अरोरा हार्मोनल इंजेक्शनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

रिवा अरोराने रॉक्सटारमधून 2011 मध्ये चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

त्याच्यानंतर रिवा उरी-द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली.

इंस्टाग्रामवर रिवा अरोराचे तब्बल 11 मिलियन फॉलोवर्स आहेत.

अवघ्या 16 वर्षात रिवाच्या शरीरात झालेला बदल अनपेक्षित आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधून तुम्हाला हा फरक जाणवू शकतो.

रिवाच्या या लेटेस्ट फोटोंमुळे चाहते रीवाला ट्रोल करत आहेत.

काहींनी तर रिवाची तुलना अभिनेत्री हंसिका मोटवानी सोबत केली.

हार्मोन ग्रोथ इंजेक्शनमुळे शरीरामध्ये खुप बदल होतात.असे यूजर्स म्हणतात.

रिवाच्या फोटोंमधून ती केवळ 16 वर्षांची आहे,असे कोणीही म्हणू शकत नाही. ( Source : Riva Arora Instagram Account)

VIEW ALL

Read Next Story