अभिनेत्री रुपाली भोसले ही नेहमी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये रुपाली भोसले हिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
या साडीमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.
तिने या फोटोंध्ये मोत्यांचे दागिने आणि केसांमध्ये गजरा लावला आहे.