ऋतुजा बागवेचं नवं घर

तुम्ही पाहाताय तो फोटो आहे अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या नव्या घरातला आहे.

आईवडिल करत आहेत गृहप्रवेश

यावेळी तिचे आई-वडिल हे गृहप्रवेशाची पुजा करत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय

ऋतुजा बागवे ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते.

सई ताम्हणकरनंतर ऋतूजाची चर्चा

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं नवं घरं घेतलं होतं. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती.

फोटो व्हायरल

यावेळी ऋतुजा आपल्या इन्टाग्रामवरून आपल्या नव्या घराचा फोटो शेअर केला आहे.

सुंदर परिसर आणि घर

यावेळी फोटोतून दिसते आहे की तिच्या घराच्या आसपास सुंदर झाडी आणि मोकळी हवा आहे.

लोकप्रिय मालिकांतून काम

ऋतुजा हिनं अनेक लोकप्रिय मालिकांतून कामं केली आहेत. 'नांदा सौख्यभरे', 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेला तसेच 'अनन्या' हे लोकप्रिय नाटकंही तिचे लोकप्रिय आहे.

आशीर्वाद असू द्या

यावेळी तिनं आपल्या नव्या घराचा फोटो शेअर केला आहे. जो हॉलमधला आहे. यावेळी तिनं कॅप्शन लिहिलं आहे की, ''आशीर्वाद असू द्या.''

घराचे स्वप्न पुर्ण

यावेळी तिनं आपल्या घराचे स्वप्न पुर्ण केल्यामुळे तिची सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story