'बाई...हा काय प्रकार!' हे आमच्या हाती काय लागलंय? सईचा नवीन लुकने वेधलं लक्ष

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

अभिनेत्री सई ताम्हणकरचा नवीन लूक चर्चेत आला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

सईचा हा फोटो पाहून सोशल मीडियावरील चाहते हैराण झाले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

अभिनेत्रीचा सिंपल साडीमधील फोटो सध्या खूपच व्हायरल झाला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

फोटोमधील सईची अवस्था पाहून चाहत्यांना देखील प्रश्न पडला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

चाहते म्हणाले की, सई हे आमच्या हाती काय लागलंय? आम्हाला या बद्दल लवकर सांग!

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

चाहत्याच्या कमेंट्सवर अभिनेत्रीने ट्रेलर पहा प्लीज असं उत्तर दिलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 04, 2024

VIEW ALL

Read Next Story