हिरवागार डोंगर आणि वाहते पाणी, साराचा मनमोहक अंदाज

सौंदर्य क्वीन अभिनेत्री सारा अली खानने निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट केलं आहे.

डोंगर भागात अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जबरदस्त पोज दिल्या आहेत.

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सारा नेहमी तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

VIEW ALL

Read Next Story