मालिका संपताच मराठमोळ्या अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

Soneshwar Patil
Mar 23,2025


मराठमोळ्या सिंपल लुकमध्ये दिसणार्‍या अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.


अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर वेस्टर्न लूकमधील वेगवेगळ्या पोजमधील फोटो पोस्ट केलेत.


यामध्ये अभिनेत्रीने शॉर्ट जीन्स आणि शर्ट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.


सध्या तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.


अभिनेत्री शिवानी नाईकला 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली आहे.


अडीच वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.

VIEW ALL

Read Next Story