श्रद्धा कपूरने खरेदी केली आणखी एक आलिशान कार, किंमत...

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या 'स्त्री 2' चित्रपटाला प्रचंड यश मिळालं.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

अशातच श्रद्धा कपूरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक महागड्या कारचा समावेश झाला आहे.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

अभिनेत्रीला लक्झरी कारची प्रचंड आवड असून तिने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

अभिनेत्रीने अल्ट्रा लक्झरी Lexus LM 350h कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 2.93 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने Lamborghini Huracan Tecnica कार खरेदी केली होती.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

जिची किंमत जवळपास 4 कोटी रुपये इतकी होती. तिच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Mar 29, 2025

VIEW ALL

Read Next Story