सोनालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

सोनालीवर चाहते करतायेत प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोनालीचा लूक पाहून चाहते घायाळ

तिचा हा बोल्ड आणि बिनधास्त लूकही तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लूक

नववारी साडीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली कुलकर्णी तिच्या या लूकमध्येही तितकीच बिनधास्त दिसत आहे.

सोनाली कुलकर्णीची मादक अदा

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच अपडेट असते. आता तिच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट मध्ये फोटोशूट केलं असून तिचा बोल्ड लूक फ्लॉन्ट केला आहे.

VIEW ALL

Read Next Story